Jump to content

बलजीत यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बलजीत यादव (१५ जून, १९७८:बंटखानी, अलवर जिल्हा, राजस्थान - ) राजस्थानमधील एक राजकारणी आहेत.[] ते डिसेंबर २०१८ पासून अलवर जिल्ह्यातील बेहोर मतदारसंघातून राजस्थान विधानसभेचे आमदार सदस्य आहेत.[]

राजकीय कारकीर्द

[संपादन]

बलजित यादव यांनी २०१८ च्या निवडणुकीत अपक्ष राहून जवळचे प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार रामचंद्र यादव यांना जवळपास ३००० मतांनी पराभूत केले. बलजित यादव यांना ५५१६० तर रामचंद्र यादव यांना ५१३२४ मते मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाचे सदस्य मोहित यादव यांना ३७७५५ मते मिळाली आणि राजस्थान विधानसभा निवडणूक २०१८, बहरोडमध्ये तिसरा क्रमांक मिळविला.[]

स्थान

[संपादन]

राजस्थान विधानसभेच्या बेहोर, राजस्थानमधून सदस्य म्हणून निवडले (२०१८)

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Baljeet Yadav IND Candidate 2018 विधानसभा चुनाव परिणाम Behror". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2021-07-06 रोजी पाहिले.
  2. ^ "Behror Assembly Election Results 2018: Baljeet Yadav beats Congress Challenger Ramchandra Yadav by 3836 votes". www.timesnownews.com (इंग्रजी भाषेत). 2021-07-06 रोजी पाहिले.
  3. ^ Jun 24, Bhanupratap Singh / TNN / Updated:; 2021; Ist, 07:09. "Rajasthan: Cabinet rejig is Ashok Gehlot's call, no one can dictate terms, say Independent MLAs | Jaipur News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-07-06 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)