बर्म्युडा क्रिकेट संघाचा कॅनडा दौरा, २००८
Appearance
| बर्म्युडा क्रिकेट संघाचा कॅनडा दौरा, २००८ | |||||
| तारीख | २८ जून २००८ – १ जुलै २००८ | ||||
| संघनायक | इरविंग रोमेन | झुबिन सुरकरी | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | बर्म्युडा संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | स्टीव्हन आऊटरब्रिज १०६ इरविंग रोमेन ८३ जेकॉन एडनेस ७३ |
अब्दुल समद १६९ आशिष बगई १४९ सुनील धनीराम ८४ | |||
| सर्वाधिक बळी | तमौरी टकर ६ जॉर्ज ओ'ब्रायन आणि रॉडनी ट्रॉट ४ |
सुनील धनीराम ८ कैसर अली ४ इयॉन कचेय ३ | |||
बर्मुडियन क्रिकेट संघाने २८ जून ते १ जुलै २००८ दरम्यान कॅनडा दौरा केला. दोन्ही संघांनी ३ एकदिवसीय सामने खेळले.
एकदिवसीय मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन]दुसरा सामना
[संपादन] २९ जून २००८ (धावफलक) |
वि |
||
- पावसामुळे कॅनडाचा डाव ४७ षटकांवर कमी झाला. कॅनडाचे कमी झालेले लक्ष्य ४७ षटकांत १९६.
तिसरा सामना
[संपादन] १ जुलै २००८ (धावफलक) |
वि |
||
अब्दुल समद १३० (१२५) तमौरी टकर ४/५६ (१० षटके) |
इरविंग रोमेन ६० (९४) इयॉन कचेय ३/३९ (१० षटके) |

