Jump to content

बर्म्युडा क्रिकेट संघाचा आर्जेन्टिना दौरा, २०२२-२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्म्युडा क्रिकेट संघाचा अर्जेंटिना दौरा, २०२२-२३
अर्जेंटिना
बर्म्युडा
तारीख २१ – २२ फेब्रुवारी २०२३
संघनायक हर्नन फेनेल डेलरे रॉलिन्स
२०-२० मालिका
निकाल बर्म्युडा संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा पेड्रो बॅरन (७२) कामाऊ लेव्हरॉक (११०)
सर्वाधिक बळी पेड्रो अरिघी (३) डेलरे रॉलिन्स (६)

अर्जेंटिना आणि बर्म्युडा यांनी पात्रता फेरीच्या तयारीसाठी दोन सामन्यांची टी२०आ मालिका खेळली.[] बर्म्युडाने दोन्ही सामने जिंकले.[]

अर्जेंटिना विरुद्ध बर्म्युडा टी२०आ मालिका

[संपादन]

पहिली टी२०आ

[संपादन]
२१ फेब्रुवारी २०२३
१४:००
धावफलक
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
७७ (१७.२ षटके)
वि
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
७८/४ (१५.५ षटके)
पेड्रो अरिघी १८ (२२)
डेलरे रॉलिन्स ४/१० (४ षटके)
मलाची जोन्स १९* (२७)
ऑगस्टिन हुसेन १/९ (२ षटके)
बर्म्युडा ६ गडी राखून विजयी
सेंट अल्बान्स क्लब, ब्युनोस आयर्स
पंच: इमर्सन कॅरिंग्टन (बरमुडा) आणि निगेल ड्यूगाइड (वेस्ट इंडीज)
सामनावीर: डेलरे रॉलिन्स (बरमुडा)
  • अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ऑगस्टिन रिवेरो (अर्जेंटिना) आणि जॅरीड रिचर्डसन (बरमुडा) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.

दुसरी टी२०आ

[संपादन]
२२ फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
बर्म्युडा Flag of बर्म्युडा
२२६/४ (२० षटके)
वि
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
११९/५ (२० षटके)
कामाऊ लेव्हरॉक ९७ (५६)
टॉमस रॉसी २/२९ (४ षटके)
पेड्रो बॅरन ५७ (६८)
डेलरे रॉलिन्स २/१८ (४ षटके)
बर्म्युडा १०७ धावांनी विजयी
बेल्ग्रानो ऍथलेटिक क्लब ग्राउंड, ब्युनोस आयर्स
पंच: इमर्सन कॅरिंग्टन (बरमुडा) आणि निगेल ड्यूगाइड (वेस्ट इंडीज)
सामनावीर: डेलरे रॉलिन्स (बरमुडा)
  • अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • डेव्हिड मौरो (अर्जेंटिना) आणि जेकब अल्बर्टझे (बरमुडा) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "We anticipate the start of the event with a series of international T20 matches". Cricket Argentina (via Facebook). 15 February 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Bermuda cruise to big win over Argentina". The Royal Gazette. 23 February 2023 रोजी पाहिले.