बर्म्युडा क्रिकेट संघाचा आर्जेन्टिना दौरा, २०२२-२३
Appearance
(बर्म्युडा क्रिकेट संघाचा अर्जेंटिना दौरा, २०२२-२३ या पानावरून पुनर्निर्देशित)
बर्म्युडा क्रिकेट संघाचा अर्जेंटिना दौरा, २०२२-२३ | |||||
अर्जेंटिना | बर्म्युडा | ||||
तारीख | २१ – २२ फेब्रुवारी २०२३ | ||||
संघनायक | हर्नन फेनेल | डेलरे रॉलिन्स | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | बर्म्युडा संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | पेड्रो बॅरन (७२) | कामाऊ लेव्हरॉक (११०) | |||
सर्वाधिक बळी | पेड्रो अरिघी (३) | डेलरे रॉलिन्स (६) |
अर्जेंटिना आणि बर्म्युडा यांनी पात्रता फेरीच्या तयारीसाठी दोन सामन्यांची टी२०आ मालिका खेळली.[१] बर्म्युडाने दोन्ही सामने जिंकले.[२]
अर्जेंटिना विरुद्ध बर्म्युडा टी२०आ मालिका
[संपादन]पहिली टी२०आ
[संपादन]वि
|
||
पेड्रो अरिघी १८ (२२)
डेलरे रॉलिन्स ४/१० (४ षटके) |
- अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ऑगस्टिन रिवेरो (अर्जेंटिना) आणि जॅरीड रिचर्डसन (बरमुडा) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.
दुसरी टी२०आ
[संपादन]वि
|
||
कामाऊ लेव्हरॉक ९७ (५६)
टॉमस रॉसी २/२९ (४ षटके) |
पेड्रो बॅरन ५७ (६८)
डेलरे रॉलिन्स २/१८ (४ षटके) |
- अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- डेव्हिड मौरो (अर्जेंटिना) आणि जेकब अल्बर्टझे (बरमुडा) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.
संदर्भ
[संपादन]- ^ "We anticipate the start of the event with a series of international T20 matches". Cricket Argentina (via Facebook). 15 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "Bermuda cruise to big win over Argentina". The Royal Gazette. 23 February 2023 रोजी पाहिले.