बनमाली बाबू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बनमाली बाबू (मार्च ९,इ.स. १९१८-??) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओडिशा राज्यातील संबळपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.