Jump to content

बदाम (दागिना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बदाम हा भारतात, विशेषतः महाराष्ट्रात वापरला जाणारा सोन्याच्या दागिन्याचा एक प्रकार आहे. तो गळ्यात घालण्यात येतो. तो एक पदक असते. हा एक पारंपारिक दागिना आहे . त्याचा आकार पिंपळाच्या पानासारखे असतो. तो एक दोरातून गोफुन गळ्यात घातला जातो. बहुतेक करून पुरुष व लहान मुले जास्त प्रमाणात वापरतात. यावर ओम असते.

बदाम दागिना