बदाम (दागिना)
Appearance
हा लेख बदाम दागिना याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बदाम.
बदाम हा भारतात, विशेषतः महाराष्ट्रात वापरला जाणारा सोन्याच्या दागिन्याचा एक प्रकार आहे. तो गळ्यात घालण्यात येतो. तो एक पदक असते. हा एक पारंपारिक दागिना आहे . त्याचा आकार पिंपळाच्या पानासारखे असतो. तो एक दोरातून गोफुन गळ्यात घातला जातो. बहुतेक करून पुरुष व लहान मुले जास्त प्रमाणात वापरतात. यावर ओम असते.