Jump to content

बकटन कॅसल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बकटन_कॅसल, प्रवेशद्वारपात्र दिशेने पाहताना

बकटन कॅसल हा मॅंचेस्टरमधील स्टॅलीब्रिज येथील कररब्रुक जवळ आहे. तो मध्ययुगीन काळापासून तिथे आहे. हा परिसर २.८ मीटर रुंदीच्या (९ फूट) जाडीची भिंत आणि सहा मीटर (२० फूट) खोल खड्ड्यांनी वेढलेला होता. उत्तर-पश्चिम इंग्लंडमधील बकटन हा सर्वात जुना दगडाने बांधलेला महल आहे. तो अजूनही टिकल्याचे कारण दफन झाल्यामुळे हेच आहे. बहुदा तो बांधण्यात आला आणि १२ व्या शतकात पाडण्यात आला होता. या बद्दलची माहिती १३६० पासून आहे, त्या आधी तो उपेक्षित राहिला. पुरातत्त्वीय तपासणीदरम्यान सापडलेल्या काही शोधांमुळे असे दिसते की बकटन कॅसल कधी पूर्ण बांधलाच नाही.