फ्रेडेरिक बाझीय
Appearance
(फ्रेडरिक बाझीय या पानावरून पुनर्निर्देशित)
फ्रेडरिक बाझीय | |
बाझीयने काढलेले आत्मव्यक्तिचित्र (१८६५-१८६६) | |
पूर्ण नाव | ज्याँ फ्रेडरिक बाझीय |
जन्म | डिसेंबर ६, इ.स. १८४१ मॉंटपेलिए, ऑक्सिटानिया, फ्रान्स |
मृत्यू | नोव्हेंबर २८, इ.स. १८७० बोन-ला-रोलॉंद, ल्वारे, फ्रान्स |
राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
कार्यक्षेत्र | चित्रकला |
शैली | दृक् प्रत्ययवाद शैली |
ज्याँ फ्रेडेरिक बाझीय (फ्रेंच: Jean Frédéric Bazille) (डिसेंबर ६, इ.स. १८४१ - नोव्हेंबर २८, इ.स. १८७०) हा फ्रेंच दृक् प्रत्ययवादी चित्रकार होता. मोकळ्या भूदृश्यावरील उठावदार व्यक्तिचित्रण, हे त्याच्या दृक् प्रत्ययवादी चित्रांचे वैशिष्ट्य मानले जाते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |