फ्रेंच चुंबन
Appearance
फ्रेंच चुम्बन
| उपवर्ग | चुंबन |
|---|---|
| वापर | प्रणय |
| याचे नावाने नामकरण | French |
| Subject has role | romantic relationship |
| Represents | emotional intimacy |
| Uses | जीभ, ओठ |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
फ्रेंच किस तथा फ्रेंच चुंबन यात हळुवारपणे एकमेकांच्या ओठांना स्पर्श करत आनंद घेत जाणे ।।यामद्ये जीभ आणि ओठ यांचं मिलन होत असत ।। हा एक हळुवारपणे केलेला स्पर्श आणि त्यातून निर्माण झालेला हा एक आनंददायी क्षणच असतो