फ्रायडे फिल्म वर्क्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रायडे फिल्म वर्क्स ही मुंबईतील एक चित्रपट निर्माती कंपनी आहे. ही कंपनी चित्रपट दिग्दर्शक नीरज पांडे आणि निर्मात्या शीतल भाटिया यांनी स्थापन केली आहे..