Jump to content

फ्रान्सचा अठरावा लुई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अठरावा लुई
Louis XVIII

कार्यकाळ
११ एप्रिल १८१४  १६ सप्टेंबर १८२४
मागील नेपोलियन बोनापार्ट
पुढील चार्ल्स दहावा

जन्म १७ नोव्हेंबर १७५५
व्हर्साय
मृत्यू १६ सप्टेंबर १८२४ (वयः ६८)
पॅरिस

अठरावा लुई (फ्रेंच: Louis Stanislas Xavier; १७ नोव्हेंबर १७५५ - १६ सप्टेंबर १८२४) हा इ.स. १८१४ ते इ.स. १८२४ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.

बाह्य दुवे

[संपादन]