Jump to content

फ्रान्यो तुडमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रान्यो तुडमन

फ्रान्यो तुडमन (१४ मे, १९२२ - १० डिसेंबर, १९९९) हे क्रोएशियाचे इतिहासलेखक आणि राजकारणी होते. तुडमन हे युगोस्लाव्हियामधून विभक्त झालेल्या क्रोएशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. हे १९९० ते मृत्यूपर्यंत या पदावर होते.