Jump to content

फ्रांचेस्को तोत्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्रांसेस्को टोटी या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रांसेस्को टोटी (रोमन लिपी:Francesco Totti) (सप्टेंबर २७, इ.स. १९७६ - ) हा इटलीचा ध्वज इटली फुटबॉल खेळाडू आहे. हा ए.एस. रोमाकडून सेरी आ स्पर्धेत खेळतो. हा फॉरवर्ड किंवा आक्रमक मधल्या फळीतून खेळतो.