Jump to content

फ्रांसिस झेवियर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रान्सिस झेवियर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वKingdom of Navarre, Corona de Castilla संपादन
स्थानिक भाषेतील नावFrancisco Jaso Azpilicueta संपादन
दिलेले नावफ्रान्सिस्को संपादन
आडनावJaso संपादन
Second family name in Spanish nameAzpilicueta संपादन
धार्मिक नावFrancisco de Javier, Franzisko Xabier संपादन
उपनावApóstol de las Indias, Gõycho Saib, गोंयचो साइब संपादन
जन्म तारीख७ एप्रिल 1506 संपादन
जन्मस्थानझेवियर संपादन
मृत्यू तारीख३ डिसेंबर 1552 संपादन
मृत्यूस्थानShangchuan Island संपादन
चिरविश्रांतीस्थानBasilica of Bom Jesus, Church of the Gesù संपादन
वडीलजुआन डी जासो संपादन
आईMaría de Azpilcueta संपादन
भावंडेMiguel de Jaso Azpilicueta, Joanes Jatsu Azpilikuetakoa संपादन
मातृभाषाNavarrese Romance, स्पॅनिश भाषा, बास्क भाषा संपादन
व्यवसायमिशनरी, लेखक, explorer, Latin Catholic priest, Catholic theologian संपादन
नियोक्ताकॅथलिक चर्च संपादन
पदप्रेषित संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाUniversity of Paris, Collège Sainte-Barbe संपादन
विद्यार्थीBernardo the Japanese संपादन
Honorific prefixApostle to the Far East संपादन
कर्मस्थळव्हियेना संपादन
धर्मकॅथलिक चर्च संपादन
Religious orderSociety of Jesus संपादन
Canonization statusthaumaturge, blessed, canonized saint संपादन
Feast dayडिसेंबर ३ संपादन
Partner in business or sportAnjirō संपादन
Participant inlist of Catholic missionaries, Kagoshima landing संपादन
सदस्यताWestern Christianity संपादन
येथे उल्लेख आहेFrancis Xabier comic संपादन
Depicted byPortrait of St. Francis Xavier संपादन
Subject has roleConfessor of the Faith संपादन
Copyright status as a creatorcopyrights on works have expired संपादन

सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा जन्म स्पेनमध्ये ७ एप्रिल १५०६ रोजी झाला. त्यांचा सण ३ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पोर्तुगालच्या राजा जॉन तिस-या आणि पोप यांच्या मदतीने ७ एप्रिल १५४१ रोजी ते भारतातील जेसुइट मिशनरी म्हणून पाठविण्यात आले आणि ६ मार्च १५४२ रोजी पोर्तुगालच्या ताब्यात असलेल्या गोवा येथे पोहचले. गोवा येथे मिशनरी कार्य केल्यानंतर, ते मद्रास आणि त्रवणकोर येथे गेले. येथे मिशनरी कार्य केल्यानंतर त्याने १५४५ ईसवीमध्ये मलयिन प्रायद्वीपमध्ये ख्रिश्चन धर्म उपदेश करण्यास सुरुवात केली.