फ्रांसिस्को द अल्मिडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रान्सिस्को यांचे चित्र

हा भारतीय पोर्तुगीज वसाहतींचा पहिला गवर्नर होता.त्याचा जन्म १ मार्च १४४० रोजी झाला. त्याला १५०५ ते १५०९ दरम्यान गवर्नर म्हणून नेमण्यात आले. भारतातील प्रदेश काबीज करणे आणि हिंदी महासागरातील अरबांची मक्तेदारी संपुष्टात आणणे,ही त्याची उद्दिष्टे होती.त्याने १५०९ मध्ये दीवजवळ एका सागरी लढाईत इजिप्त, तुर्कस्तान आणि गुजरातच्या एकत्रित मुस्लिम आरमाराचा पराभव केला.त्यामुळे सोळाव्या शतकात हिंदी महासागरावर पोर्तुगिजांचा मार्ग सुकर झाला.गवर्नर नेमणुकीच्या नंतर पाच वर्षानेच म्हणजे १५१० त्याचा मृत्यू झाला.ref>पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहती </ref>