Jump to content

फ्रांसचा चौथा लुई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चौथा लुई
Louis IV
चौथ्या लुईचे नाणे

कार्यकाळ
इ.स. ९३६  इ.स. ९५४
मागील रुडॉल्फ
पुढील लोथेर

जन्म सप्टेंबर ९२० किंवा ९२१
लाओन
मृत्यू १० सप्टेंबर, ९५४ (वयः ३३ किंवा ३४)
रैम्स

चौथा लुई (इ.स. ९२०/९२१ - १० सप्टेंबर, इ.स. ९५४) हा इ.स. ९३६पासून ते त्याच्या मृत्यूपर्यत फ्रान्सचा राजा होता.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत