फ्रँक अल्बर्ट कॉटन
Appearance
फ्रॅंक आल्बर्ट कॉटन (एप्रिल ९, इ.स. १९३० - फेब्रुवारी २०, इ.स. २००७) हा टेक्सास ए. अँड एम. युनिव्हर्सिटीतील रसायनशास्त्राचा प्राध्यापक होता. याने संक्रामक धातूंबद्दल संशोधन केले व १,७०० पेक्षा अधिक शास्त्रीय लेख लिहिले.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ मॅकक्यू, केव्हिन. "एफ आल्बर्ट कॉटन पुरस्कार लेख". 2006-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००७-०३-१४ रोजी पाहिले.