फूलन देवी
Appearance
फूलन देवी | |
---|---|
जन्म |
११ ऑगस्ट १९६३ गोरहा का पूर्वा, उत्तरप्रदेश |
मृत्यू |
२५ जुलै २००१ नवी दिल्ली |
मृत्यूचे कारण | गोळी घालून हत्या |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | आधी गुंड माओवादी होती, नंतर आत्मसमर्पण करून राजकारणी झाली |
प्रसिद्ध कामे | तिच्या गुंड टोळीतील काही लोकांनी केलेल्या अत्याचाराचा बदला तिने निर्दोष लोकांची हत्या करून घेतला. ज्या निर्दोष लोकांची तिने हत्या केली त्या लोकांमध्ये 1 दलीत, 1 मुस्लिम, 1 ओबीसी आणि 17 ठाकूर समाजातील लोकं होते. |
पदवी हुद्दा | खासदार |
कार्यकाळ | १९९६-१९९८ |
राजकीय पक्ष | समाजवादी पार्टी |
फूलन देवी (१० ऑगस्ट १९६३ - २५ जुलै २००१) ह्या "बॅंडिट क्वीन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक भारतीय डाकू आणि त्यानंतर झालेल्या संसद सदस्या होत्या.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |