फूलन देवी
Appearance
(फूलनदेवी या पानावरून पुनर्निर्देशित)
| फूलन देवी | |
|---|---|
| जन्म |
११ ऑगस्ट १९६३ गोरहा का पूर्वा, उत्तरप्रदेश |
| मृत्यू |
२५ जुलै २००१ नवी दिल्ली |
| मृत्यूचे कारण | गोळी घालून हत्या |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| नागरिकत्व | भारतीय |
| पेशा | आधी गुंड माओवादी होती, नंतर आत्मसमर्पण करून राजकारणी झाली |
| प्रसिद्ध कामे | तिच्या गुंड टोळीतील काही लोकांनी केलेल्या अत्याचाराचा बदला तिने निर्दोष लोकांची हत्या करून घेतला. ज्या निर्दोष लोकांची तिने हत्या केली त्या लोकांमध्ये 1 दलीत, 1 मुस्लिम, 1 ओबीसी आणि 17 ठाकूर समाजातील लोकं होते. |
| पदवी हुद्दा | खासदार |
| कार्यकाळ | १९९६-१९९८ |
| राजकीय पक्ष | समाजवादी पार्टी |
फूलन देवी (१० ऑगस्ट १९६३ - २५ जुलै २००१) ह्या "बॅंडिट क्वीन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक भारतीय डाकू आणि त्यानंतर झालेल्या संसद सदस्या होत्या. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट देखील प्रदर्शित झाला त्याचं नाव ' Bandit Queen ' (१९९४)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |