फुशिमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्योटो शहराच्या नकाशात फुशिमी स्थान

फुशिमी (जपानी- 伏見区,Fushimi-ku) हे क्योटो ११ उपनगरांपैकी एक उपनगर आहे. २८०६५५ लोकसंख्या असलेले फुशिमी क्योटो शहराचे सर्वाधिक लोकसंख्येचे उपनगर आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: