Jump to content

फुलेरा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फुलेरा विधानसभा क्षेत्र; ఫులేరా శాసనసభ నియోజకవర్గం; Phulera Vidhan Sabha constituency; फुलेरा विधानसभा मतदारसंघ; புலேரா சட்டமன்றத் தொகுதி; भारत के राजस्थान राज्य के एक विधानसभा क्षेत्र; भारतीय राज्य राजस्थान का एक विधानसभा निर्वाचन क्षेत्र; constituency of the Rajasthan legislative assembly in India; भारताच्या राजस्थान राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ; ভারতের রাজস্থান রাজ্যের একটি বিধানসভা কেন্দ্র
फुलेरा विधानसभा मतदारसंघ 
भारताच्या राजस्थान राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • राजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थानराजस्थान, भारत
Map२६° ५२′ १२″ N, ७५° १४′ २४″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

फुलेरा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार

[संपादन]
फुलेराचे आमदार
निवडणूकआमदारपक्ष
२००८निर्मल कुमावतभाजप
२०१३निर्मल कुमावतभाजप
२०१८निर्मल कुमावतभाजप
२०२३विद्याधर सिंगकाँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]