Jump to content

फुकी-जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फूकी-जी ओडो

फुकी-जी (जपानी: 富貴 寺) हे जपानच्या ओइटा प्रांताच्या बुंगोटकडा मधील एक तेंदई मंदिर आहे. या मंदिराची स्थापना स.न. ७१८ मध्ये झाली. आमिडा-डो ज्याला सामान्यत: फुकी-जी ओ-डो असेही म्हणले जाते. ही कुयूषा बेटावरील सर्वात जुनी लाकडी रचना आहे. या रचनेला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलेले आहे. ओ-डो मध्ये असलेली अमिदा-न्यराई यांची बसलेली प्रतिमा राष्ट्रीय सरकारने महत्त्वपूर्ण सांस्कृतिक मालमत्ता म्हणून घोषित केली आहे.

बाह्य दुवे

[संपादन]