फुकचे ॲडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फुकचे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

फुकचे ॲडव्हान्स्ड लॅंडिंग ग्राउंड भारताच्या लडाख भागातील विमानांची धावपट्टी आहे. ही धावपट्टी सीमारेषेपासून २.५ किमी अंतरावर आहे. याची रचना १९६२ चे १९६२च्या चीन-भारत युद्धादरम्यान करण्यात आली होती.

हे जगातील सर्वात उन्न्त विमान-पडाव मैदान(हाययेस्ट अॲडव्हांस्ड लॅंडिंग ग्राउंड) आहे.येथे भारतीय वायुसेनेने, दि. २०/०८/२०१३ रोजी, आपले सी १३० जे प्रकारचे 'सुपर हर्क्युलिस' विमान उतरवुन एक प्रकारचा विक्रमच केला आहे.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. ^ आयबीटाईम्सचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) दि. २१/०९/२०१३ रोजी १०.३८ वा. जसे दिसले तसे