फिल न्यूपोर्ट
Appearance
फिलिप जॉन न्यूपोर्ट (ऑक्टोबर ११, इ.स. १९६२:हाय वायकोंब, बकिंगहॅमशायर, इंग्लंड[१] - ) हा
इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
हा १९८८मध्ये तीन कसोटी सामने खेळला.[१]
|
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- 1 2 Bateman, Colin (1993). If The Cap Fits. Tony Williams Publications. p. 125. ISBN 1-869833-21-X. 26 April 2011 रोजी पाहिले.