फिरंगी (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • फिरंगी : भारतात व्यापारासाठी आलेल्या ब्रिटिश आणि अनय युरोपियन लोकांना फिरंगी म्हणतात.
  • फिरंगी : 'स्टार ट्रेक' कथानकातील एक जमात.

फिरंगी या विषयावरील पुस्तके[संपादन]

  • द फर्स्ट फिरंगीज (मूळ इंग्रजी लेखक- जोनाथन गिल हॅरिस, मराठी अनुवाद - रेखा देशपांडे)