फह्द, सौदी अरेबिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फह्द बिन अब्दुलअझीझ अल सौद (अरबी:فهد بن عبد العزيز آل سعود‎)(इ.स. १९२३ - ऑगस्ट १, इ.स. २००५) हा १९८२पासून मृत्यूपर्यंत सौदी अरेबियाचा राजा होता.