फर्नांदो दा पिएदादे दिआस दोस सांतोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फर्नान्दो दा पिएदादे दिआस दोस सान्तोस (2012)

फर्नान्दो दा पिएदादे दिआस दोस सान्तोस, (पोर्तुगीज: Fernando da Piedade Dias dos Santos; मार्च ५, १९५०) ज्यांना नांदो असेही संबोधले जाते; हे ॲंगोलाचे सध्याचे उप-राष्ट्राध्यक्ष (होजे एदुआर्दो दोस सांतोस ह्यांच्या खाली) व माजी पंतप्रधान आहेत.