फर्नांदो दे ला रुआ
Appearance
(फर्नान्डो दे ला रुआ या पानावरून पुनर्निर्देशित)
फेर्नान्दो देला रुआ (१५ सप्टेंबर, इ.स. १९३७ - ९ जुलै, २०१९) हा आर्जेन्टिनाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष होता. हा १० डिसेंबर, १९९९ ते २१ डिसेंबर, २००१ दरम्यान सत्तेवर होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |