Jump to content

फर्नांदो दे ला रुआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फेर्नान्दो देला रुआ (१५ सप्टेंबर, इ.स. १९३७ - ९ जुलै, २०१९) हा आर्जेन्टिनाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष होता. हा १० डिसेंबर, १९९९ ते २१ डिसेंबर, २००१ दरम्यान सत्तेवर होता.