Jump to content

फर्नांदो दा पिएदादे दिआस दोस सांतोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फरनॅनडो डा पैडाडे डॅस डोस सॅंटोस या पानावरून पुनर्निर्देशित)
फर्नान्दो दा पिएदादे दिआस दोस सान्तोस (2012)

फर्नान्दो दा पिएदादे दिआस दोस सान्तोस, (पोर्तुगीज: Fernando da Piedade Dias dos Santos; मार्च ५, १९५०) ज्यांना नांदो असेही संबोधले जाते; हे ॲंगोलाचे सध्याचे उप-राष्ट्राध्यक्ष (होजे एदुआर्दो दोस सांतोस ह्यांच्या खाली) व माजी पंतप्रधान आहेत.