फयाज खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फयाज खान नास्सेरी (१५ मार्च, १९९७:दिल्ली, भारत - हयात) हा जर्मनीचा ध्वज जर्मनीच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.