Jump to content

प्रोव्हिजनल आयरिश रिपब्लिकन आर्मी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रोव्हिजनल आयरिश रिपब्लिकन आर्मी
paramilitary organization, political organization
स्थापना1969 संपादन
मूळ लेबलProvisional Irish Republican Army, Sealadach Óglaigh na hÉireann संपादन
देशआयर्लंडचे प्रजासत्ताक, उत्तर आयर्लंड संपादन
राजकीय विचारधाराIrish republicanism, left-wing nationalism, United Ireland, Irish nationalism संपादन
महत्वाची घटना1979 Brussels bombing संपादन
यादी आहेlist of chronologies of Provisional Irish Republican Army actions संपादन

प्रोव्हिजनल आयरिश रिपब्लिकन आर्मी (प्रोव्हिजनल आयआरए), अधिकृतपणे आयरिश रिपब्लिकन आर्मी तथा प्रोव्होस हे १९६९-२००५ दरम्यान आयर्लंडमध्ये अस्तित्त्वात असलेले एक निमलष्करी दल होते ज्याने उत्तर आयर्लंडमधील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. आयरलंडचे एकत्रीकरण आणि संपूर्ण आयर्लंडमध्ये स्वतंत्र प्रजासत्ताक आणणे हा या दलाच लक्ष्य होते. याच्या जवळजवळ संपूर्ण अस्तित्त्वकालात याला युनायटेड किंग्डममध्ये एक दहशतवादी संघटना आणि आयर्लंडच्या प्रजासत्ताकमधील एक बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले गेले होते. या संघटनेने उत्तर आयरलंड तसेच युनायटेड किंग्डम, विशेषतः इंग्लंडमध्ये अनेक हिंसक हल्ले केले होते. यांत ब्रिटिश सुरक्षा दलाच्या अंदाजे १,००० सदस्य आणी ५-६४४ नागरिकांचा समावेश आहे. त्यांना परदेशा राहणाऱ्या आयरिश लोकांचा तसेच पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गेनायझेशन आणि लिब्याच्या मुअम्मर गद्दाफीची मदत होती.

मार्टिन मॅकगिनेस यांनी आयआरएच्या वतीने जुलै १९७२मध्ये विल्यम व्हाइटलॉ, उत्तर आयर्लंडचे राज्य सचिव यांच्या बरोबर शांतता चर्चेत भाग घेतला होता. [१]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ Taylor 1998, pp. 140–143.