प्रिव्हेटेर
Jump to navigation
Jump to search
![]() | ||||
| ||||
स्थापना | इ.स. १९७७ | |||
---|---|---|---|---|
हब |
फ्रांकफुर्ट विमानतळ (लुफ्तांसा उड्डाणे) माया-माया विमानतळ (ईसी एर उड्डाणे) स्टेव्हेंजर विमानतळ (स्कॅन्डिनेव्हियन एरलाइन्स उड्डाणे) | |||
विमान संख्या | ८ | |||
गंतव्यस्थाने | १३ | |||
मुख्यालय | मेरिन, स्वित्झर्लंड | |||
संकेतस्थळ | [privatair.com प्रिव्हेटेर.कॉम] |
प्रिव्हेटेर तथा प्रिव्हेट एअर ही स्वित्झर्लंड देशात मुख्यालय असलेली एक विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी जिनीव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळाहून सुटणार्या बिझनेस जेट विमानांची सोय करते. याशिवाय प्रिव्हेटेर ही चार्टर सेवेसाठी तसेच इतर विमानकंपन्यांसाठीही विमाने पुरवते.[१][२] यात लुफ्तांसा, ईसी एअर आणि स्कॅंडिनेव्हियन एरलाइन्सचा समावेश आहे.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ मारियो कॉसमान. Delivering excellent service quality in aviation: a practical guide for internal and external service providers. pp. १९-. २०११-०२-१८ रोजी पाहिले.
- ^ नवल के. तनेजा. Airline survival kit: breaking out of the zero profit game. pp. ११७-. २०११-०२-१८ रोजी पाहिले.