प्रियानाझ चॅटर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रियानाझ चॅटर्जी (१२ ऑगस्ट, इ.स. १९९३:डंडी, स्कॉटलंड - ) ही स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ http://www.espncricinfo.com/ci/content/player/526987.html क्रिकइन्फो.कॉम