Jump to content

प्रभाकर बरवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रभाकर बरवे
जन्म १६ मार्च १९३६
नागाव, महाराष्ट्र
मृत्यू ६ डिसेंबर १९९५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकार

प्रभाकर बरवे (जन्म १९३६ - मृत्यू १९९५) हे महाराष्ट्रीय चित्रकार होते. त्यांच्या चित्रशैलीचे वर्णन काहींनी अर्ध-अमूर्त चित्रशैली[] असे केले आहे. तर काहींनी अतिवास्तवास्तवतेकडे (सररियल) झुकलेली, तसेच गूढाचा स्पर्ष असलेली, अमूर्त आशय असलेली शैली[] असे त्या शैलीचे वर्णन केले आहे.

प्रकाशित लेखन

[संपादन]
  • कोरा कॅनव्हास (१९९०), मौज प्रकाशन.
  • चित्र-वस्तुविचार (२०१९), बोधना आर्ट्स ॲण्ड रीसर्च फाउण्डेशन आणि पॉप्युलर प्रकाशन.

संदर्भ

[संपादन]

संदर्भसूची

[संपादन]
  • इमारते, माधव. प्रभाकर बरवे : कलावंतांमधील विचारवंत (चित्र-वस्तुविचार ह्या पुस्तकाचे प्रास्ताविक : पुस्तक-परिचय).
  • बरवे, प्रभाकर. चित्र-वस्तुविचार.