प्रदीप व्यास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रदीप व्यास हे आयएएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र राज्याचे अर्थ विभागाचे माजी सचिव आणि मुंबई माजी जिल्हाधिकारी आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते आरोपीं आहेत. आरोप सीबीआयने ठेउन याना २१ माच २०१२ रोजी अटक केली.[१][२]


संदर्भ[संपादन]