प्रतिष्ठान राजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा शालिवाहन वंशातील एक राजा आहे.

महत्त्व[संपादन]

या प्रतिष्ठान राजाने पंढरपूर देवळाचा इ.स. ८३मध्ये जीर्णोद्धार केला होता.