प्रकाश शेवाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.
Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


                                         

नाव   - डॉ. प्रकाश कारभारी शेवाळे जन्मदिनांक   - १७ /०७/ १९७९ (अक्षरी - सतरा जुलै एकोणिशे एकोणऐशी) विषय - मराठी

पत्ता   - सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,  कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय हरसूल ता. त्र्यंबकेश्वर जिल्हा – नाशिक

कायमस्वरूपी पत्ता - मु. पो. खामखेडा ता. देवळा जि. नाशिक पिन - ४२३३०१ अध्यापन अनुभव  - एकूण १२ वर्ष -- २१ नोव्हेंबर २००५ ते आजपर्यंत...

शैक्षणिक अर्हता    - एम. ए., बी. एड., सेट., एम. फिल., पीएच. डी.

संशोधन - पीएचडी विषय – “अनुष्टुभ नियतकालिकाचे वाड.मयीन योगदान” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.  १२ डिसेंबर २०१५

-   एम. फिल. विषय – बागलाण तालुक्यातील अहिराणी विवाहगीतांचा अभ्यास - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – ३० नोव्हेंबर २००५

लेखन  -  ISBN ग्रंथांतर्गत एकूण ७ संशोधनपर लेख प्रसिद्ध.  ISSN नियतकालिकांमध्ये एकूण १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधनपर लेख प्रसिद्ध.

पुरस्कार         - १. डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (वर्ष २०१२ – १३).

                 - २. एम. फिलच्या संशोधन प्रबंधिकेस मराठी विभाग, सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ यांचा कै. सुहासिनी लद्दू पारितोषिक (रु. १७००/-) शै. वर्ष २००५-०६.  

                 - ३. पीएचडी च्या संशोधन प्रबंधास मराठी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा कै. श्री. के. क्षीरसागर सुवर्णपदक प्राप्त. शै. वर्ष २०१५ – १६.

                      मनुष्यबळ विकास मंत्री मा. प्रकाश जावडेकर यांचे हस्ते प्रदान..

                 - ४. कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांची साहित्यभूषण ही पदवी प्रदान...

इतर उल्लेखनीय कार्य व लेखन  :- १. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, गावकरी, देशदूत इत्यादी वृत्तपत्रात पुस्तक परीक्षण, ललित, प्रासंगिक, व्यक्तिचित्र अशा विविध विषयांवर ५० पेक्षा जास्त लेख प्रकाशित. 

२.     अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा देवळा तालुकाध्यक्ष. ३.  रिसर्च जर्नी ISSN ३.४५२  impact Factor असलेल्या या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकाचा सहसंपादक.

४.     राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ३९ शोधनिबंधांचे वाचन. व्याख्याने :- एकूण २५ पेक्षा जास्त व्याख्याने. चर्चासत्र आयोजन :- मराठी विषयाच्या १ राज्यस्तरीय व २ राष्ट्रीय चर्चासत्रांचे यशस्वी संयोजन.