Jump to content

पुस्तक प्रकाशक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रकाशक या पानावरून पुनर्निर्देशित)

लेखकांचे साहित्य छापून लोकांपर्यंत पोहोचवणारे व्यावसायिक यांना प्रकाशक असे म्हणले जाते. पुस्तके खपविण्यासाठी भाषेतील जाण तसेच वाचनालये यांची माहिती असणे आवश्यक असते. मराठी पुस्तके छापून वितरित करणारे अनेक मराठी पुस्तक प्रकाशने महाराष्ट्रात आहेत.