पोल सेझान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोल सेझान
Portrait de l'artiste au fond rose, par Paul Cézanne.jpg
सेझानाने रंगविलेले आत्मव्यक्तिचित्र (इ.स. १८७५)
जन्म जानेवारी १९, इ.स. १८३९
एक्स-आं-प्रोवांस, फ्रान्स
मृत्यू ऑक्टोबर २२, इ.स. १९०६
एक्स-आं-प्रोवांस, फ्रान्स
राष्ट्रीयत्व फ्रेंच Flag of France.svg
कार्यक्षेत्र चित्रकला
शैली दृक् प्रत्ययवाद चित्रशैली
चळवळ उत्तर-दृक्‌ प्रत्ययवाद

पोल सेझान (फ्रेंच: Paul Cézanne ;) (जानेवारी १९, इ.स. १८३९ - ऑक्टोबर २२, इ.स. १९०६) हा उत्तर-दृक्‌ प्रत्ययवादी चित्रांसाठी प्रसिद्ध असलेला फ्रेंच चित्रकार होता. इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात बळावलेल्या दृक प्रत्ययवादी चित्रशैलीकडून इ.स.च्या विसाव्या शतकातील घनवादी चित्रशैलीच्या दिशेने युरोपीय कलाक्षेत्राला मिळणाऱ्या कलाटणीच्या काळातील समन्वयाच्या छटा त्याच्या चित्रांत आढळतात.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: