Jump to content

पोर्तुगालचा दुसरा सांचो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांचो दुसरा (सप्टेंबर ८, इ.स. १२०९:कॉइंब्रा, पोर्तुगाल - जानेवारी ४, इ.स. १२४८:तोलेदो, स्पेन) हा पोर्तुगालचा राज्यकर्ता होता. सांचो यास बऱ्याच अंतर्गत वादास सामोरे जावे लागले, व त्याचा पायउतारा करण्यात आला.