तोलेदो, स्पेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

तोलेदो हे स्पेनमधील याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. येथे कास्तिया-ला मांचा स्वायत्त प्रदेशाची संसद आहे.