पोर्तुगालचा दुसरा मनुएल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मनुएल दुसरा (मार्च १९, इ.स. १८८९:लिस्बन - जुलै २, इ.स. १९३२:लंडन, इंग्लंड) हा इ.स. १९०८ ते इ.स. १९१० पर्यंत पोर्तुगालचा राजा होता.

याचे पूर्ण नाव मनुएल मरिया फिलिपे कार्लोस अमेलियो लुइस मिगेल रफायेल गॅब्रियेल गॉॅंझागा फ्रांसिस्को दे असिस युजेनियो दे सॅक्से-कोबुर्गो-गोथा इ ब्रागांसा असे होते.

याला आठवणीतील राजा (द मिस्ड किंग) किंवा देशभक्त राजा (द पॅट्रियट) या नावानेही ओळखत.