Jump to content

पोप सिक्स्टस पाचवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप सिक्स्टस पाचवा (१३ डिसेंबर, इ.स. १५२१ - २७ ऑगस्ट, इ.स. १५९०) हा २४ एप्रिल, इ.स. १५८५ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव फेलिस पेरेट्टी दि मॉंटाल्टो होते. सिक्स्टस नाव धारण करणारा हा शेवटचा पोप होता.