पोप पॉल पाचवा
Appearance
पोप पॉल पाचवा (सप्टेंबर १७, इ.स. १५५०:रोम-जानेवारी २८, इ.स. १६२१:रोम) हा सतराव्या शतकातील पोप होता. याचे मूळ नाव कॅमियो बॉर्घीस होते.
पॉल पाचवा मे १६, इ.स. १६०५ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता.
कॅमियोने पेरुग्या व पादुआ येथे कायद्याचे शिक्षण घेतले. जून १५९६मध्ये पोप क्लेमेंट आठव्याने त्याला कार्डिनलपदी नेमले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मागील: पोप लिओ अकरावा |
पोप मे १६, इ.स. १६०५ – जानेवारी २८, इ.स. १६२१ |
पुढील: पोप ग्रेगोरी पंधरावा |