पोप ग्रेगोरी सहावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोप ग्रेगोरी सहावा
Pope Gregory VI.jpg
जन्म नाव Johannes Gratianus
पोप पदाची सुरवात ५ मे इ.स. १०४५
पोप पदाचा अंत २० डिसेंबर, इ.स. १०४६
मागील बेनेडिक्ट नववा
पुढील क्लेमेंट दुसरा
जन्म ??
रोम, पवित्र रोमन साम्राज्य
मृत्यू इ.स. १०४८
क्योल्न
ग्रेगोरी नाव असणारे इतर पोप
यादी

पोप ग्रेगोरी सहावा हा इ.स. १०४५ ते १०४६ दरम्यान रोमन पोप होता.