Jump to content

पोप क्लेमेंट नववा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप क्लेमेंट नववा (जानेवारी २८, इ.स. १६०० - डिसेंबर ९, इ.स. १६६९) हा इ.स. १६६७पासून मृत्युपर्यंत पोप होता.

याचे मूळ नाव जुलियो रॉस्पिग्लियोसी होते.