Jump to content

पोकाहोन्टास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोकाहोन्टास तथा माटोआका किंवा अमोनुटे (इ.स. १५९६ - इ.स. १६१७) ही मूळची अमेरिकन स्त्री होती. ही आताच्या व्हर्जिनिया राज्यातील जेम्सटाउन येथील वसाहतीत राहणाऱ्या मूळच्या युरोपीय लोकांशी संबंधात होती.

हे सुद्धा पहा

[संपादन]