इ.स. १६१७
Appearance
| सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
| शतके: | १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक |
| दशके: | १५९० चे - १६०० चे - १६१० चे - १६२० चे - १६३० चे |
| वर्षे: | १६१४ - १६१५ - १६१६ - १६१७ - १६१८ - १६१९ - १६२० |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- डिसेंबर १५ - ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी सर थॉमस रो हा अहमदाबाद येथे पोचला व त्याने मुघल सम्राट शाहजहानशी भेट घेण्याची विनंती केली. शाहजहान त्याला ६ जानेवारी रोजी भेटला.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- जून २० - राजराज वडियार पहिला, मैसूरचा राजा.
- सप्टेंबर २५ - गो-योझेई, जपानी सम्राट.